माझ्याबद्दल (About Me)

मुख्य संपादक

मी, गेल्या ७ वर्षांपासून कंटेंट रायटिंग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे. लेखन हा केवळ माझा व्यवसाय नसून तो माझा एक आवडता छंद (Hobby) आहे.

माझा मुख्य उद्देश हा आहे की, मराठी आणि इंग्रजी (Marathi & English) या दोन्ही भाषांमध्ये वाचकांना अत्यंत दर्जेदार (Quality) आणि अचूक (Right Information) माहिती एका चांगल्या लेआऊटमध्ये उपलब्ध करून देणे.

विशेषतः सरकारी योजना आणि त्यांचे नियम सोप्या भाषेत मांडणे हे माझे ध्येय आहे, जेणेकरून सर्वसामान्यांना त्याचा पुरेपूर लाभ घेता येईल.


I have been working in content writing and information technology for the past 7 years. Writing is not just my profession but a passionate hobby.

My primary goal is to provide readers with high-quality and accurate information in both Marathi & English, delivered in a professional and clean layout.

Specifically, I aim to simplify complex government schemes and regulations, ensuring everyone can easily understand and access the benefits they are entitled to.

तज्ज्ञता (Expertise):

योजना विश्लेषणतांत्रिक मदतमहिला सक्षमीकरणडिजिटल अर्ज प्रक्रिया

माझे लेख (My Recent Articles)

सुरक्षेसाठी नम्र आवाहन

कृपया कोणत्याही फसव्या वेबसाईट किंवा बनावट लिंक्सवर विश्वास ठेवू नका. केवळ अधिकृत सरकारी पोर्टलचाच वापर करा. लक्षात ठेवा, या योजनेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

सुरक्षित वेबसाइट
फी नाही
अधिकृत वेबसाइट