संपर्क साधा (Contact Us)

जर तुम्हाला योजनेबद्दल काही प्रश्न असतील किंवा मदत हवी असेल, तर खालील फॉर्म भरा.

आमचा उद्देश

महिलांना सरकारी योजनांची अचूक माहिती मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. तुमचा कोणताही प्रश्न असल्यास आम्हाला नक्की कळवा.

महत्वाची सूचना

ही वेबसाईट कोणत्याही सरकारी संस्था किंवा अधिकृत प्रतिनिधीशी संबंधित नाही. येथे दिलेली माहिती फक्त मार्गदर्शनासाठी आहे. वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यास आम्ही प्राधान्य देतो.

Loading form...

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

तुमच्या मनात असलेले काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे:

तुम्ही (181) या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता. किंवा ३ रेल्वे स्टेशन जवळ, बेलापूर, नवी मुंबई येथील कार्यालयात भेट देऊ शकता.

चुकीची eKYC असल्यास हप्ता थांबू शकतो. आधार पडताळणीमध्ये चूक झाल्यास पैसे थांबवले जातात, परंतु दुरुस्ती केल्यावर पुढील हप्ते पुन्हा नियमितपणे सुरू होऊ शकतात.

हप्ता थांबण्याची मुख्य कारणे: eKYC अपूर्ण असणे, फॉर्म Pending किंवा Review मध्ये असणे, माहिती चुकीची असणे किंवा बँक खाते DBT साठी सक्रिय नसणे.

Pending म्हणजे पडताळणी सुरू आहे, आणि Review म्हणजे वरिष्ठ अधिकारी अर्जाची तपासणी करत आहेत. अर्ज Approved झाल्यावरच हप्ता जमा होतो.

प्रत्येक तालुक्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) हे तक्रार निवारण अधिकारी म्हणून काम पाहतात.

सुरक्षेसाठी नम्र आवाहन

कृपया कोणत्याही फसव्या वेबसाईट किंवा बनावट लिंक्सवर विश्वास ठेवू नका. केवळ अधिकृत सरकारी पोर्टलचाच वापर करा. लक्षात ठेवा, या योजनेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

सुरक्षित वेबसाइट
फी नाही
अधिकृत वेबसाइट