लाडकी बहीण योजना
हप्ता वितरण २०२६ (Installment)
तुमचा हप्ता जमा झाला आहे का? येथे हप्त्यांची संपूर्ण यादी आणि स्थिती तपासा.

हप्ता तपशील (Installment Details)
माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांची पूर्ण माहिती खालील तक्त्यात दिली आहे.
| हप्ता क्र. | महिना | तारीख | रक्कम | स्थिती |
|---|---|---|---|---|
| 1 | जुलै २०२४ | १४-१७ ऑगस्ट २०२४ | ₹१,५०० | वितरित (Paid) |
| 2 | ऑगस्ट २०२४ | १४-१७ ऑगस्ट २०२४ | ₹१,५०० | वितरित (Paid) |
| 3 | सप्टेंबर २०२४ | २५-३० सप्टेंबर २०२४ | ₹१,५०० | वितरित (Paid) |
| ४ व ५ | ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२४ | ४ ऑक्टोबर २०२४ | ₹३,००० | वितरित (Paid) |
| 6 | डिसेंबर २०२४ | २५ डिसेंबर २०२४ | ₹१,५०० | वितरित (Paid) |
| 7 | जानेवारी २०२५ | २५ जानेवारी २०२५ | ₹१,५०० | वितरित (Paid) |
| ८ व ९ | फेब्रुवारी व मार्च २०२५ | ७-८ मार्च २०२५ | ₹३,००० | वितरित (Paid) |
| 10 | एप्रिल २०२५ | ३ मे २०२५ | ₹१,५०० | वितरित (Paid) |
| 11 | मे २०२५ | ५ जून २०२५ | ₹१,५०० | वितरित (Paid) |
| 12 | जून २०२५ | ७ जुलै २०२५ | ₹१,५०० | वितरित (Paid) |
| 13 | जुलै २०२५ | ६ ऑगस्ट २०२५ | ₹१,५०० | वितरित (Paid) |
| 14 | ऑगस्ट २०२५ | ११ सप्टेंबर २०२५ | ₹१,५०० | वितरित (Paid) |
| 15 | सप्टेंबर २०२५ | १० ऑक्टोबर २०२५ | ₹१,५०० | वितरित (Paid) |
| 16 | ऑक्टोबर २०२५ | ४ नोव्हेंबर २०२५ | ₹१,५०० | वितरित (Paid) |
| 17 | नोव्हेंबर २०२५ | ३१ डिसेंबर २०२५ | ₹१,५०० | वितरित (Paid) |
| 18 | डिसेंबर २०२५ | १५ जानेवारी २०२६ | ₹१,५०० | वितरित (Paid) |
| 19 | जानेवारी २०२६ | २३ फेब्रुवारी २०२६ | ₹१,५०० | वितरित (Paid) |
| 20 | फेब्रुवारी २०२६ | coming soon | ₹coming soon | येणार (Upcoming) |
जुलै २०२४
तारीख:
१४-१७ ऑगस्ट २०२४
रक्कम:
₹१,५००
ऑगस्ट २०२४
तारीख:
१४-१७ ऑगस्ट २०२४
रक्कम:
₹१,५००
सप्टेंबर २०२४
तारीख:
२५-३० सप्टेंबर २०२४
रक्कम:
₹१,५००
ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२४
तारीख:
४ ऑक्टोबर २०२४
रक्कम:
₹३,०००
डिसेंबर २०२४
तारीख:
२५ डिसेंबर २०२४
रक्कम:
₹१,५००
जानेवारी २०२५
तारीख:
२५ जानेवारी २०२५
रक्कम:
₹१,५००
फेब्रुवारी व मार्च २०२५
तारीख:
७-८ मार्च २०२५
रक्कम:
₹३,०००
एप्रिल २०२५
तारीख:
३ मे २०२५
रक्कम:
₹१,५००
मे २०२५
तारीख:
५ जून २०२५
रक्कम:
₹१,५००
जून २०२५
तारीख:
७ जुलै २०२५
रक्कम:
₹१,५००
जुलै २०२५
तारीख:
६ ऑगस्ट २०२५
रक्कम:
₹१,५००
ऑगस्ट २०२५
तारीख:
११ सप्टेंबर २०२५
रक्कम:
₹१,५००
सप्टेंबर २०२५
तारीख:
१० ऑक्टोबर २०२५
रक्कम:
₹१,५००
ऑक्टोबर २०२५
तारीख:
४ नोव्हेंबर २०२५
रक्कम:
₹१,५००
नोव्हेंबर २०२५
तारीख:
३१ डिसेंबर २०२५
रक्कम:
₹१,५००
डिसेंबर २०२५
तारीख:
१५ जानेवारी २०२६
रक्कम:
₹१,५००
जानेवारी २०२६
तारीख:
२३ फेब्रुवारी २०२६
रक्कम:
₹१,५००
फेब्रुवारी २०२६
तारीख:
coming soon
रक्कम:
₹coming soon
अत्यंत महत्त्वाची सूचना
वरील तारीख आणि रक्कम सरकारी निर्णयानुसार बदलू शकतात. कृपया ताज्या माहितीसाठी अधिकृत पोर्टलला भेट द्या. हप्ता जमा होण्यासाठी बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.
२०२६ मधील पुढील हप्त्यांची माहिती लवकरच येथे दिली जाईल. (2026 Future updates will be updated soon here)
लाडकी बहिण योजनेचा नेमका “Installment Date” म्हणजे काय?
अनेक लाभार्थी महिलांना प्रश्न पडतो की “लाडकी बहिण योजनेचा नेमका installment date म्हणजे काय?” आणि ही तारीख का महत्त्वाची असते. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, installment date म्हणजे ज्या दिवशी किंवा ज्या कालावधीत लाडकी बहिण योजनेचा मासिक हप्ता थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केला जातो ती अपेक्षित तारीख.
Installment Date चा अर्थ सोप्या भाषेत
लाडकी बहिण योजनेत शासन दर महिन्याला ठराविक आर्थिक मदत देते. ही रक्कम:
- ✅ DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने
- ✅ थेट बँक खात्यात
- ✅ ठराविक कालावधीत (महिन्याच्या १ल्या किंवा २ऱ्या आठवड्यात)
ज्या दिवशी ही रक्कम खात्यात जमा होते, त्यालाच त्या महिन्याची installment date असे म्हटले जाते.
नेमकी तारीख का बदलू शकते?
- ❌ बँकिंग प्रक्रिया व सुट्ट्या
- ❌ प्रशासकीय कामकाज
- ❌ तांत्रिक अडचणी
- ❌ KYC किंवा आधार–बँक लिंकिंग अपूर्ण असणे
Installment Date माहित असणे का गरजेचे आहे?
लाडकी बहीण योजनेचा जानेवारी 2026 चा हप्ता कधी येईल?
अनेक लाभार्थी महिलांना प्रश्न आहे की जानेवारी 2026 मधील लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होईल. उपलब्ध माहितीनुसार आणि मागील महिन्यांच्या पद्धतीवरून असे दिसते की, हप्ता साधारणपणे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होतो.
महत्त्वाची अट (Conditions)
जर तुमचा अर्ज मंजूर असेल, तर हप्ता आपोआप जमा होण्याची शक्यता जास्त असते. मात्र खालील गोष्टी तपासा:
हप्ता उशिरा येण्याची संभाव्य कारणे:
- ⚠️ आधार बँक खात्याशी जोडलेला नसणे
- ⚠️ KYC अपूर्ण असणे
- ⚠️ अर्ज अद्याप मंजूर न झालेला असणे
- ⚠️ बँकिंग किंवा प्रशासकीय विलंब
काय करावे?
- 🔹 बँक खाते आणि आधार लिंकिंग तपासा
- 🔹 अधिकृत वेबसाइट किंवा App वर हप्ता स्थिती पाहा
- 🔹 गरज असल्यास CSC केंद्र किंवा स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधा
लाडकी बहिण योजनेचा हप्ता (Installment)
स्टेटस कुठे आणि कसा तपासावा?
खाली दिलेल्या अधिकृत मार्गांपैकी कोणताही एक मार्ग वापरू शकता.
अधिकृत वेबसाइटवर हप्ता स्टेटस तपासा
- 👉 अधिकृत योजना वेबसाइट उघडा
- 👉 “हप्ता स्थिती / Payment Status” निवडा
- 👉 आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाका
- 👉 OTP आल्यावर Verify करा
लाडकी बहिण योजना App वरून स्टेटस तपासा
मोबाईल अॅपवर खालील माहिती बघू शकता:
बँक खात्यातून थेट तपासणी
हप्ता DBT ने येत असल्यामुळे:
- • बँक पासबुक अपडेट करून
- • मोबाईल बँकिंग / SMS अलर्ट
- • ATM मिनी स्टेटमेंट
CSC केंद्र / ग्रामसेवक यांच्याकडून तपासणी
जर ऑनलाइन तपासणी जमत नसेल तर जवळच्या CSC (Common Service Center) ला भेट द्या किंवा ग्रामसेवकांकडून स्टेटस तपासून घ्या.
हप्ता दिसत नसेल तर काय तपासावे?
हप्ता मिळालेला नसेल तर काय करावे?
घाबरून जाण्याची गरज नाही. बहुतांश वेळा काही साध्या कारणांमुळे हप्ता अडकतो.
हप्ता स्टेटस तपासा
कधी कधी हप्ता process मध्ये असतो (Pending), त्यामुळे थोडा वेळ लागतो.
येथे तपासा →आधार-बँक लिंकिंग
हप्ता DBT ने येतो, त्यामुळे आधार बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे. जवळच्या बँकेत जाऊन खात्री करा.
KYC & अर्ज तपासणी
KYC अपूर्ण असल्यास पैसे येत नाहीत. बँक आणि पोर्टल दोन्हीकडे तुमची माहिती अद्ययावत असल्याची खात्री करा.
महत्त्वाची सूचना
WhatsApp किंवा Facebook वरील अफवांवर विश्वास ठेवू नका. हप्ता पूर्णपणे मोफत असतो, कोणालाही पैसे देऊ नका.
तुमची पात्रता तपासली का?
योजनेचा लाभ कोणाला मिळतो हे जाणून घेण्यासाठी पात्रता निकष तपासा.
नवीनतम अपडेट्स (Latest Updates)
योजनेबद्दलची सर्वात नवीन आणि महत्त्वाची माहिती येथे वाचा.

Ladki Bahin Yojana Payment Solution: ३ महिन्यांचे ४५०० रुपये का रखडले? 'हे' काम करा आणि त्वरित मिळवा लाभ!
लाडकी बहीण योजनेच्या यादीतून नाव उडाले? ९० लाख महिलांची नावे कापल्याची बातमी खरी आहे का? ३१ मार्च २०२६ च्या मुदतीपूर्वी e-KYC आणि बँक आधार सीडिंग कसे दुरुस्त करायचे, हे जाणून घ्या. तुमचे ४५०० रुपये बुडणार नाहीत, लगेच वाचा!

Bank Aadhaar Seeding: बँकेत न जाता मोबाईलवरून स्वतः करा आधार लिंक!
तुमच्या बँक खात्याला आधार लिंक (Aadhaar Seeding) आहे का? सरकारी योजनेचे पैसे मिळवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. जाणून घ्या मोबाईलवरून आधार लिंक करण्याची सोपी पद्धत.

Ladki Bahin Yojana: e-KYC करताना चूक झाली? टेन्शन घेऊ नका! 'अशी' करा दुरुस्ती आणि मिळवा तुमचे ४५०० रुपये
लाडक्या बहिणींनो, घाईगडबडीत फॉर्म भरताना किंवा e-KYC करताना अनेक महिलांकडून काही चुका झाल्या आहेत. चुकीचा पर्याय निवडल्यामुळे किंवा आधार नंबर चुकीचा टाकल्यामुळे अनेक बहिणींचे पैसे बँकेत आलेच नाहीत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
तुमच्या मनात असलेले काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे:
चुकीची eKYC असल्यास हप्ता थांबू शकतो. आधार पडताळणीमध्ये चूक झाल्यास पैसे थांबवले जातात, परंतु दुरुस्ती केल्यावर पुढील हप्ते पुन्हा नियमितपणे सुरू होऊ शकतात.
हप्ता थांबण्याची मुख्य कारणे: eKYC अपूर्ण असणे, फॉर्म Pending किंवा Review मध्ये असणे, माहिती चुकीची असणे किंवा बँक खाते DBT साठी सक्रिय नसणे.
Pending म्हणजे पडताळणी सुरू आहे, आणि Review म्हणजे वरिष्ठ अधिकारी अर्जाची तपासणी करत आहेत. अर्ज Approved झाल्यावरच हप्ता जमा होतो.
दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पात्र महिलांच्या खात्यावर १५०० रुपये जमा केले जातात. सुट्टीमुळे १-२ दिवस मागे-पुढे होऊ शकतात.
तुमचे बँक खाते आधारशी लिंक (Aadhaar Seeding) आहे का ते तपासा. जर सर्व बरोबर असूनही पैसे आले नसतील तर १०९८ या हेल्पलाइनवर संपर्क साधा.
तुम्ही पोर्टलवर किंवा बँकेच्या ॲपमध्ये जाऊन जमा झालेली रक्कम तपासू शकता.