बँक खात्यात जमा झालेल्या हप्त्यांची माहिती
लाडकी बहिण योजनेचे थकलेले 3 महिन्यांचे हप्ते (४५०० रुपये) टप्प्याटप्प्याने जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पैसे कधी आणि कसे येणार? जाणून घ्या सविस्तर.
कृपया कोणत्याही फसव्या वेबसाईट किंवा बनावट लिंक्सवर विश्वास ठेवू नका. केवळ अधिकृत सरकारी पोर्टलचाच वापर करा. लक्षात ठेवा, या योजनेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.